राष्ट्रवादी पदाधिकारी शिवराज पाटील यांना जीवे मारण्याची धमकी


मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांना तीन लोकांनी फोन करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात भादंवि 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 2 ऑक्टोबर रोजी पाटील यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकल्यानंतर रात्री 8 वाजून 8 मिनिटांनी प्रकाश गोसावी (रा.मुक्ताईनगर), मितेश पाटील (रा.शेमळदा) व अक्षय पाटील (रा.वरणगाव) यांनी कॉल करून शिविगाळ करीत शिवसेना स्टाईलने जिवंत ठार मारण्याची धमकी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !