ओम सिद्धगुरू प्रतिष्ठानतर्फे भुसावळात लसीकरण मेळावा


भुसावळ : ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ आणि प्रभाग क्रमांक सातच्या संयुक्त विद्यमाने गणेश कॉलनी, रींग रोड भागात कोरोना प्रतीबंधक लसीकरण शिबिराचे गुरुवारी आयोजन करण्यात आले. सण उत्सवामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. दिवाळीपर्यंत बाजारात गर्दी कायम राहणार आहे. यामुळे कोरेाना संसर्गाचा धोकाही वाढला आहे. यासाठी मिशन कवच कुंडल अयियान अंतर्गत लसवंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. लसीकरणाचा प्रभागातील 143 नागरीकांनी लाभ घेतला.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
यावेळी सतिश सपकाळे, विशाल जंगले, प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.नितु पाटील, गिरीश महाजन, निक्की बत्रा, संदीप सुरवाडे, परीक्षीत ब्रहाटे, रमाशंकर दुबे, अमोल महाजन, स्वप्नील सपकाळे, भूषण वराडे, तुषार कुरकुरे, दिलीप बेंडाळे, नाना बर्‍हाटे, विलास पाटील, ललित नेहेते, बिपीन तोळंबे, अमित असोदेकर, भाग्येश चौधरी, रुपेश महाजन, विजय ससाणे, महेंद्र बोंडे, राकेश पाकिटे यांनी परीश्रम प्रयत्न घेतले. यावेळी कुणाल जगताप, उषा गायकवाड, कोमल तायडे, सोनाली बाविस्कर तसेच सर्व प्रभाग 7 मित्र मंडळाचे पदाधिकार्‍यांचे सहकार्य लाभले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !