भुसावळ ग्रामीणमध्ये आज अपक्ष उमेदवार सतीश घुलेंची प्रचार रॅली


भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले हे गुरुवार, 17 रोजी दिवसभरात भुसावळ ग्रामीणमध्ये प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजेपासून त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात होणार आहे. तालुक्यातील दीपनगर, जाडगाव, बोहर्डी बु॥ व खुर्द तसेच कुर्‍हा, साक्री आदी भागात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधणार असल्याचे घुले यांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !