विटनेरच्या शेतकर्‍याची कर्ज डोईजड झाल्याने विष प्राशनाने आत्महत्या


जळगाव : कर्ज डोईजड झाल्याने तालुक्यातील विटनेर येथील 49 वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोकुळ पांडुरंग वराडे (49, रा. विटनेर, ता.जि.जळगाव) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !