वाणी समाज महिला मंडळ अध्यपदी मीना कुडे
चाळीसगाव : शहरताील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाची कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली. त्यात अध्यक्षपदी मीना रविंद्र कुडे (वाणी) यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी मोगीता अमृतकार व सचिवपदी वैशाली सेवासे व सहसचिवपदी वैशाली अमृत्तकार यांची निवड करण्यात आली. निवड पंचकमिटी सदस्या मालती पाटे, वत्सला कोतकर, सुनिता वाणी रजनी मोराणकर आशासत्ता पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळाच्या अध्यक्षा माधुरी गोल्हार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या सर्वांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे.
