रेल्वेला महसूल मिळवून देणार्‍या तिकीट निरीक्षकांचा सन्मान


भुसावळ : एकाच दिवसात 137 केसेसच्या माध्यमातून रेल्वेला एक लाख दोन हजार शंभर रुपयांचा महसूल मिळवून देणार्‍या तिकीट निरीक्षक शेख अल्ताफ यांना डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी प्रमाणपत्र देवून सन्मान केला. शेख यांनी 24 रोजी एकाच दिवसाचत 137 केसेसच्या माध्यमातून एक लाख दोन हजार 100 रुपयांचा दंड वसुल केला. प्रसंगी वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, वरीष्ठ मंडळ परीचालन प्रबंधक डॉ.स्वप्नील नीला, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !