मुक्ताईनगरात राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध


मुक्ताईनगर : मुक्ताईनगरात हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तहसीलदार व मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

मुक्ताईनगर मतदारसंघात विविध विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर 

निवेदन देतान यांची उपस्थिती
निवेदन देताना राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रंजना कांडेलकर, सरचिटणीस रवींद्र दांडगे, कल्याण पाटील, माजी सभापती राजु माळी, दशरथ कांडेलकर, नगरसेवक मस्तान कुरेशी, बापू ससाणे, प्रवीण पाटील, एजाज खान, आसीफ बागवान, शेषराव पाटील, भाऊराव पाटील, नामदेव राठोड, शांताराम इंगळे, विजय पाटील, अंजना बेलदार, शशीकला कांडेलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.



एस.टी.कर्मचार्‍यांचे वकील अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांना अटक


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !