शरद पवारांच्या घरावर हल्ला : कुर्‍हा येथे राष्ट्रवादीने केला निषेध


मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदराव पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कुर्‍हाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांना निवेदनाद्वार करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सरपंच डॉ.बी.सी.महाजन, रणजती गोयंका, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष कदीरशा फकीर, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, उपसरपंच पुंडलिक कपले, शहराध्यक्ष गजानन पाटील, शांताराम इंगळे, डॉ.गजानन खिरळकर, मनोहर निंबाळकर, बाबाराव हिरोळे, अनिल पांडे, संतोष कांडेलकर, गजानन श्रीराम पाटील, भैय्या कांडेलकर, मयुर साठे, सुशील भुते, गजानन कवळे, विलास हिरोळे, भगवान कुकलारे, सैय्यद गनी, कमलेश बडुगे, रूपेश माहुरकर, सै.भिकन ठेकेदार, मोहम्मदशा अहमदशाह , शे.फिरोज शे.शब्बीर, शब्बीर शा फकीर, शंकर मोरे, निखील मालगे, कैलास खिरळकर, विवेक पाटील, भरत पाटील, मोहन वाघ, जितेंद्र झाल्टे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !