सभेत दाखवली तलवार : मनसेप्रमुख राज ठाकरेंविरोधात गुन्हा


ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या सभेत भाषणापूर्वी उपस्थितांना तलवार दाखवली होती. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मनसे सैनिकांविरोधात गुन्हा दाखल
राज ठाकरे यांच्याशिवाय मनसे कार्यकर्ते अविनाश जाधव आणि नरेंद्र जाधव यांच्यासह 7 ते 8 मनसैनिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिस त्यांच्या भाषणाचीही तपासणी करणार आहे. दरम्यान, याप्रकरणी मनसेकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.


पाटणादेवी अभयारण्यात डिंकाची चोरी : रावेरातील तरुणासह चौघे जाळ्यात 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !