कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक नमा शर्मा यांच्यातर्फे चांदीची हनुमान चालिसा भेट
भुसावळ : कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक नमा शर्मा यांच्यातर्फे चांदीची हनुमान चालिसा श्री बडा हनुमान मंदिराचे पुजारी प्रशांत वैष्णव यांच्या सत्कार करून भेट देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाज, शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, अलंकार मंडल, शिव मंडल, चेतना मंडल, विश्वज्योती मंडळ, जय लेवा ग्रुपचे कार्यकर्ते व सदस्य, पदाधिकारी तसेच पंडित रवीओम शर्मा, देवा वाणी, अजय पाटील, माजी नगरसेवक प्रा.दिनेश राठी, श्रीकृष्ण चोरवडकर, जे.बी.कोटेचा, अमोल सोनार, अनुप अग्रवाल, कैलाश अग्रवाल, विनोद शर्मा, जे.पी.शुक्ला, भूषण किरंगे, राजेंद्र भारंभे आदी उपस्थित होते.
