बोदवड तालुका पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी संभाजी जाधव


बोदवड : बोदवड तालुका पत्रकार संघाची बैठक नुकतीच शहरातील शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी नुतन कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्षपदी संभाजी जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून निवृत्ती ढोले, सचिवपदी नाना पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम गड्डम तसेच महेंद्र पाटील, संघटक संदीप बैरागी, निमंत्रक रवींद्र मराठे, कोषाध्यक्ष अमोल न्हावी, समन्वयक गोपाल व्यास, प्रसिध्दी प्रमुख नितीन चव्हाण, मानद सदस्य म्हणून नंदलाल पठे, गोपीचंद सुरवाडे, प्रकाश चौधरी,गणेश पाटील, सुहास बारी, सुनील बोदडे, जितेंद्र पारधी, विकास पाटील, अर्जुन आसणे, विकास पाटील, सचिन महाजन, प्राजक्ता आसणे यांचा समावेश आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !