बोरगावला महिलेचा विनयभंग : दोघांविरुद्ध गुन्हा


बोदवड : तालुक्यातील बोरगाव येथे 30 वर्षीय महिलेचा विनयभंगप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बोरगाव येथील तीस वर्षीय महिलेच्या मुलास का मारले ? याबाबत विचारणा केल्यानंतर संशयीत आरोपी ज्ञानेश्‍वर शत्रूगन चौव्हाण व सागर सागर शत्रूगन चौव्हाण (बोरगाव) यांना तक्रारदाराने विचारणा केल्यानंतर आरोपींनी 11 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी जाऊन शिविगाळ करत महिलेचा विनयभंग केला. या घटनेत महिलेचे मंगळसूत्र तुटले. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !