वारकरी भाविकांना दिलासा : भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी 9 जुलै रोजी सुटणार


भुसावळ : आषाढी एकादशीच्या निमित्ताने भुसावळ येथून पंढरपूरसाठी विशेष गाडी भुसावळ जंक्शनवरून 9 जुलैला दुपारी 1.30 वाजता सुटणार असून ती दुसर्‍या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी पंढरपूर येथून रविवार, 10 जुलैला रात्री 10.30 वाजता सुटून भुसावळात सोमवारी दपारी एक वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

राज्यातील आघाडी सरकार कोसळणार का ? माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले ‘जय श्रीराम’


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !