शिवसेनेतील 11 खासदार शिंदे गटात जाणार ?


11 Shiv Sena MPs will join Shinde Group? मुंबई : शिवसेनेतील नाराज 11 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी होणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. बहुसंख्य खासदारही शिंदे गटाकडे गेल्यास मूळ शिवसेनेचा ताबा कोणाकडे याबाबतही प्रश्न निर्माण होणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ मिळवण्यासाठीदेखील शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे.

महागाईने जनता होरपळली : गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ 

शिंदे गटात पुढील खासदार जाण्याची शक्यता-
श्रीकांत शिंदे (कल्याण)
राजन विचारे (ठाणे)
राजेंद्र गावित (पालघर)
राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई)
हेमंत गोडसे (नाशिक)
सदशिव लोखंडे (शिर्डी)
श्रीरंग बारणे (मावळ)
भावना गवळी (यवतमाळ)
कृपाल तुमाने (रामकेट)
प्रतापराव जाधव (बुलढाणा)
हेमंत पाटील (हिंगोली)






हरवलेल्या मोबाईलच्या दुरुपयोग करीत तरुणाला सव्वातीन लाखांचा गंडा 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !