Khirwad Beaten खिरवड येथे माय-लेकास मारहाण


Khirwad Beaten रावेर  : तालुक्यातील खिरवड येथे पिता-पूत्रास शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सागरबाई सालदार बारेला (45, खिरवड, ता.रावेर) यांच्या फिर्यादीवरून शंकर भदा बारेला (45, खिरवड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ कारणावरून मारहाण
गुरुवारी रात्री आठ वाजता फिर्यादीसह त्यांचा मुलगा राज्या सालदार बारेला हे भारत जवानसिंग बारेला यांच्याकडे महिलेबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर शंकर भदा बारेला याने शिविगाळ, दमबाजी करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तपास नाईक अजय खंडेराव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !