Married Woman In Bhusawal Dies Of Cancer भुसावळातील विवाहितेचा कॅन्सरच्या आजाराने मृत्यू


Married Woman In Bhusawal Dies Of Cancer भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी, एमआरएफ, तलाठी कार्यालयाजवळील रहिवासी असलेल्या 46 वर्षीय विवाहितेचा कॅन्सर व हर्नियाच्या आजाराने न्यू लाईफ हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला.

बाजारपेठ पोलिसात नोंद
काजल सुंदरलाल कुकरेजा (46) या विवाहितेचा कॅन्सर व हर्नियाच्या आजाराने न्यू लाईफ हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 27 रोजी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक तेजस पारीसकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !