साकेगाव शिवारात अनोळखीचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू
A stranger died after being hit by a train in Sakegaon Shiwar भुसावळ : साकेगाव शिवारातील डाऊन मेन लाईनवरील खांबा क्रमांक 440/13 जवळ अनोळखी 50 वर्षीय इसमाचा रेल्वेखाली आल्याने बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.