साकेगाव येथून अल्पवयीन मुलीस पळवले


A minor girl was abducted from Sakegaon भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील 16 वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित पंकज धनराज ठाकूर (साकेगाव) याने 16 ते 17 दरम्यान काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !