सावतर निंभोर्‍यात उद्या पहेलवान पुत्र शाखेचे उद्घाटन


भुसावळ : तालुक्यातील सावतर निंभोरा येथे पहेलवान पुत्र ग्रुप शाखेचे उद्घाटन रविवार, 12 जानेवारी रोजी पहेलवान पुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील राखुंडे, नीलू सपकाळे, गोविंद बोरसे, विक्की फायके, योगेश मोरे, आकाश कोळी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यकारीणीत अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, उपाध्यक्ष छोटू कोळी, आधार कोळी, गोपाळ कोळी, हर्षल कोळी, सल्लागार दीपक लोहार, राजेश बनसोडे, चेतन मोरे, सोपान कोळी आदी उपस्थित राहणार आहेत.


कॉपी करू नका.