लालमाती आश्रमशाळेतील दोघा भावांचा मृत्यू


मृत्यूचे नेमके कारण गुलदस्त्यात : आठवडाभरानंतर दोघा भावांचा ओढवला मृत्यू

रावेर : तालुक्यातील लालमाती येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणार्‍या दोघा भावांचा आठवडाभराच्या अंतराने मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. राकेश जगन बारेला (6) व आकाश जगन बारेला ( 6) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मयत विद्यार्थी हे पिंपरकुंड गावातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आठवडाभरात जुळ्या भावांचा मृत्यू
पिंपरकुंड गावातील रहिवासी असलेला बारेला कुटुंबातील राकेश व आकाश हे विद्यार्थी लालमाती आश्रमशाळेत इयत्ता पहिलीचे शिक्षण घेत होते. दोघे भाऊ आजारी असल्याने त्यांना आश्रमशाळेतून उपचा%






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !