चाळीसगाव-धुळे पॅसेंजरची एक फेरी पंधरा दिवसांसाठी रद्द


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव-धुळे दरम्यान इंजिनिअरींग विभागांच्या कामांसाठी अप 51115 चाळीसगाव-धुळे पॅसेंजरची दुपारी 1.40 वाजेची व डाऊन 51114 धुळे-चाळीसगावची सकाळी 11.40 वाजेची फेरी 5 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीदरम्यान 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी याबाबत दखल घ्यावी व रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !