आंध्रातील चक्रीवादळामुळे अप-डाऊन नवजीवन एक्सप्रेस रद्द


भुसावळ : आंध्र प्रदेशात चक्रीवादळ मिचौंगच्या खबरदारीमुळे रेल्वे प्रशासनाकडून काही प्रवासी रेल्वे गाडी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात गाडी क्रमांक 12656 चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस 3 ते 5 दरम्यान गाडी क्रमांक 12655 अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस 4 ते 6 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !