होळमध्ये छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवला : पुतळा न हटवण्यासाठी महिलांचा ठिय्या


रावेर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा स्टेशन परीसरातील होळ गावात सर्वधर्मीय महिलांच्या समुदयाने बसवला असून प्रशासनाने आता
हा पुतळा हटवू न हटवण्यासाठी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेपासून पूतळ्यासमोर ठिय्या मांडण्यात आला आहे. बसवण्यात आलेला पुतळा न काढण्यासाठी पहाटे साडेतीन वाजेपासून पूतळ्यासमोरच मोठ्या संख्येने महिलांनी ठिय्या मांडला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !