किनगाव येथे 32 वर्षीय महिलेचा विनयभंग


A 32-year-old woman was molested in Kingaon यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे 32 वर्षीय महिलेच्या घरात डांभुर्णी येथील एकाने अनधिकृतपणे प्रवेश करीत महिलेचा विनयभंग केला. . ही घटना दिनांक 18 मे शनिवार रोजी रात्री नऊ वाजता घडली. या महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मुकुंदा भंगाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !