काँग्रेसकडून तिसरी यादी जाहीर : पहा कुणा-कुणाला मिळाली संधी !
Third list announced by Congress : Look who got a chance! मुंबई (27 ऑक्टोबर 2024) : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्यूला निश्चितीनंतर काँग्रेसकडून अलीकडेच पहिली व दुसरी यादी जाहीर करण्यात आली व आता पुन्हा तिसर्या यादीत 16 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
काँग्रेसने तिसर्या यादीत या उमेदवारांना दिली संधी
अंधेरी पश्चिम- सचिन सावंत
सांगली- पृथ्वीराज पाटील
दिग्रस- माणिकराव ठाकरे
मालेगाव- एजाझ बेग
भिवंडी पश्चिम- दयानंद चोरगे
मुखेड- हेमंतराव पाटील
खामगाव- राणा सानंदा
मालेघाट- हेमंत चिमोटे
नांदेड दक्षिण- मोहनराव अंबाडे
देगळूर- निवृत्तीराव कांबळे
मुखेड- हेमंतराव पाटील
चांदवड- शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरा- लकीभाऊ जाधव
वांद्रे पश्चिम- आसिफ झकारिया
तुळजापूर- कुलदीप कदम पाटील
कोल्हापूर उत्तर- राजेश लाटकर

काँग्रेसचे 87 उमेदवार जाहीर
काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवार तर दुसर्या यादीत 23 व आता तिसर्या यादीत 16 उमेदवार जाहीर केले. काँग्रेसच्या एकूण उमेदवारांची संख्या 87 झाली आहे.




