शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार पुन्हा जाहीर : पहा नव्या यादीत कुणा-कुणाला संधी


मुंबई (27 ऑक्टोबर 2024) : शिवसेनेच्या शिंदे गटाने 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत सेनेतील शिंदे गटाने 65 उमेदवार जाहीर केले आहेत. कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट देण्यात आले असून भावना गवळी यांना रिसोड या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिंदे गटाने या उमेदवारांना दिली संधी


1. अक्कलकुवा – आमश्या पाडवी
2. बाळापूर- बळीराम शिरसकर
3. रिसोड – भावना गवळी
4. हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
5. नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
6. परभणी – आनंद शेशराव भरोसे
7. पालघर – राजेंद्र घेड्या गावित
8. बोईसर (अज) – विलास सुकुर तरे
9. भिवंडी ग्रामिण (अज) – शांताराम तुकाराम मोरे
10. भिवंडी पूर्व – संतोष मंजय्या शेट्टी
11. कल्याण पश्चिम – विश्वनाथ आत्माराम भोईर
12. अंबरनाथ (अजा) – डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
13. विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे
14. दिंडोशी – संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
15. अंधेरी पूर्व – मुरजी कांनजी पटेल
16. चेंबूर – तुकाराम रामकृष्ण काते
17. वरळी – मिलींद मुरली देवरा
18. पुरंदर – विजय सोपानराव शिवतारे
19. कुडाळ – निलेश नारायण राणे
20. कोल्हापूर उत्तर – राजेश विनायक क्षिरसागर







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !