भुसावळातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंडितराव सुरवाडे यांचे निधन


भुसावळ (4 डिसेंबर 2024) : भुसावळ शहरातील मुंबई चौपाटी भेळ भंडार शेगांव कचोरीचे संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते पंडितराव नामदेवराव सुरवाडे (75) यांचे बुधवार, 4 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मुले, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते दीपक सुरवाडे व भाजपा शहर चिटणीस संदीप सुरवाडे यांचे वडील होत.


कॉपी करू नका.