धुळ्यात कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू


प्रशासन अलर्ट : आरोग्य विभागाकडून उपाययोजनांना वेग

धुळे : शहरातील मच्छिबाजार भागातील एका 57 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या रुग्णाचा तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणा सतर्क झाली असून विविध उपाययोजनांना आरोग्य विभागाकडून वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी साक्री शहरातील एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतना पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे तर धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत मृत्यू झालेल्यांची संख्या दोनवर पोहचली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !