धुळे जिल्हावासीयांना दिलासा : 29 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह


धुळे : शहरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या 29 रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित नमुने तपासणीचे काम प्रगतीत सुरू असल्याचे असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !