धुळ्यात अश्‍लील चाळे करणार्‍या दहा तरुण-तरुणींवर पोलिसांची कारवाई


दामिनी पथकाचा प्रेमी युगुलांनी घेतला धसका ; कॅफे मालकावरही कारवाई

धुळे : शहरातील विविध भागात असलेल्या कॅफेमध्ये अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दामिनी पथकाने शनिवारी वाडीभोकर रस्त्यावरील ‘ट्वेल टेबल’ नावाच्या कॅफेवर धाड टाकत 10 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. या कारवाईने प्रेमी युगुलांमध्ये चांगलीच धडकी भरली तर पोलिसांनी या प्रकरणी कॅफे मालकावरदेखील कारवाई केली.

 

बातमीचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- https://www.youtube.com/watch?v=HAnG-GzCnF4


कॉपी करू नका.