श्रींच्या स्थापनादिनी भुसावळात आरक्षण केंद्र राहणार बंद
भुसावळ : श्रींच्या स्थापनादिनी 2 सप्टेंबर रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्र दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत बंद राहणार आहे. तातडीच्या सेवेसाठी अन्य तिकीट खिडकी मात्र सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.