भुसावळातील एटीएम प्रकरणी हरीयाणातील संशयीतांना अटक


भुसावळ शहरातील एटीएम फोडल्याच्या संशयावरून कारवाई

भुसावळ- हरीयाणासह राजस्थानातील तीन संशयातांना भुसावळ शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी गतवर्षी भुसावळात अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडल्याचा संशय आहे. जुबेर नूर मोहंमद (रा. हरियाणा), सूरजपाल धर्मपाल भारद्वाज (रा.हरीयाणा) व रमजान अपू सफा (रा. भरतपूर, राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही संशयीतांना चार दिवसांची अर्थात 31 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दिड वर्षानंतर मिळाला धागेदोरे
गतवर्षी 14 जानेवारी रोजी जळगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदीरासमोरील अ‍ॅक्सिस बॅकेचे एटीएम गॅस कटरद्वारे


कॉपी करू नका.