जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 605 रुग्ण आढळले


24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 729 रुग्णांचे मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 605 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 22 हजार 318 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 15 हजार 453 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत 729 रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे.

रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 97
जळगाव ग्रामीण 13
भुसावळ 08
अमळनेर 81
चोपडा 46
पाचोरा 36
भडगाव 47
धरणगाव 05
यावल 28
एरंडोल 101
जामनेर 33
रावेर 60
पारोळा 07
चाळीसगाव 29
मुक्ताईनगर 01
बोदवड 10
अन्य जिल्हा 03




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !