गावठी पिस्तुलासह दोघे आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


कारागृहात आरोपींनी पोहोचवले होते पिस्तुल

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने जळगावच्या कारागृहात आरोपींना पिस्तुल व काडतूस पुरविल्याप्रकरणी संशयीत आरोपी नागेश मुकुंदा पिंगळे (21,रा.अमळनेर) व अमीत उर्फ नितेश सुदर्शन चौधरी उर्फ बिहारी (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव मुळ रा.बिहार) या दोघांना मंगळवारी सायंकाळी अटक केली असून आरोपींकडून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. बुधवारी ऑनलाईन न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अमीत उर्फ बिहारी व जगदीश या दोघांनी गणेश नगराकडून कारागृहात भींतीवरुन काडतूस व पिस्तुल फेकून मगरे याला पुरविल्याचा आरोप आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !