रावेरात सहाय्यक बँक मॅनेजरची गळफास घेऊन आत्महत्या


रावेर : निंबोल येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या सहाय्यक बँक मॅनेजर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रावेरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी रावेर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकलेले नाही. पृथ्वीराज भगवान पगारे (32) असे मयताचे नाव आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !