यावल तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती


यावल : सप्टेंबर 2020 मध्ये मुदत संपणार्‍या तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या आदेशान्वये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतनिहाय प्रशासक असे
मोहराळे, कोरपावली, महेलखेडी- सहा.गटविकास अधिकारी एल. आय. तडवी, कासवे, पिप्री, टाकरखेडे, मारुळ, दहिगाव, हंबर्डी, भालोद, बोरखेडा बुदुक- ग्रामपंचायत विस्तार अधिकारी के.सी.सपकाळे, भालशीव, बामणोद, आमोदा, कोसगाव, वनोली, सांगवी बुद्रुक, पिंपरुळ, विरोदा,- एन.पी.वैराळकर, वढोदे प्र.सावदा, पिळोदे खुर्द, मनवेल- पंचायत समितीचे कृषी अधिकारी शीतल पाटील, अंजाळे, राजोरे, सातोद, सांगवी खुर्द, निमगाव, बोरावल बुद्रुक- कृषी विस्तार अधिकारी डी.पी.कोते, आडगाव, उंटावद, चिंचोली, बोरावल खुर्द, डोणगाव- कृषी विस्तार अधिकारी डी.एस.हिवराळे, शिरसाड, कोळवद, डोंगरकठोरा, दुसखेडा- कनिष्ठ अभियंता एस.सी.वानखडे, वढोदे प्र.यावल, नायगाव, किनगाव बुद्रुक, अट्रावल, नावरे, डांभुर्णी- कनिष्ठ अभियंता आर.बी.इंगळे, विरावली, वड्री, सावखेडासीम-सहा.अभियंता टी.एल.भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !