बीड जिल्हा काँग्रेस कमेटी अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्षांचे स्वागत


भुसावळ : बीड जिल्हा काँग्रेस कमेटी अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी कांबळे यांनी शुक्रवारी वरणगावात धावती भेट दिली. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, भुसावळ तालुका काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, कुणाल सुरळकर, दीपक सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !