हाथरस घटनेच्या निषेधार्थ भुसावळात वंचित आघाडीतर्फे निदर्शने


भुसावळ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित समाजाच्या 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत वंचित बहुजन आघाडीतर्फे यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
आंदोलनप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष विजय (बाळा) पवार, तालुकाध्यक्ष रूपेश साळुंखे, शमीभा पाटील, युवा जिल्हा सचिव विद्यासागर खरात, बेबो किन्नर, आम्रपाली किन्नर, सोनू किन्नर, तालुका महासचिव पल्ला घारू, शुभम सोयंके, विशाल हायतडक आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !