कैलास कडलग फैजपूरचे नवे प्रांताधिकारी


अजित थोरबोले यांची नगर विशेष भूसंपादन अधिकारीपदी बदली : राज्यातील प्रांतांच्या बदल्यांचे आदेश

भुसावळ : बदली काळ पूर्ण झाल्याने प्रांताधिकारी/उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे उपसचिव डॉ.माधव वीर यांनी 1 ऑक्टोबर रोजी काढले आहेत. त्यात फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांची अहमदनगर विशेष भूसंपादन अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी रसप्र तळोदा उपजिल्हाधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !