गांधी धाम एक्स्प्रेसच्या वेळेत झाला बदल


भुसावळ : रेल्वे प्रशासनाकडून काही विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यात अप 02974 खुर्दा रोड ते गांधीधाम विशेष गाडी 3 ऑक्टोबरपासून बडनेरा येथे 10.30 वाजता, अकोला 11.40, भुसावळ येथे दोन वाजता पोहोचणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !