भुसावळात जागतिक प्राणी दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा


भुसावळ : जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून आर.सी.फुडस् अ‍ॅण्ड ऑर्गनायझेशन कंपनीतर्फे आंतरशहरी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 8 ते 15 वयोगटातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी नोंदवला तर त्यातून 21 विद्यार्थ्यांना विजेते घोषीत करण्यात आले. कंपनीचे सीईओ दिव्यांश शिंगणारे, भुसावळ तालुक्याचे मॅनेजर मयुर सोनार तसेच विद्यार्थ्यांचे आई व वडील कंपनी कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते. प्राण्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !