भुसावळात विवाहितेची आत्महत्या
Trending
भुसावळ : शहरातील महेश नगरातील सोनाली अनिल गालफाडे (28) या विवाहितेने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मयत विवाहितेच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सासू व सासरे असा परीवार आहे.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव