ओटीपी क्रमांक मिळवत 42 हजारांचा गंडा
Trending
धुळे : ओटीपी क्रमांक मिळवत तक्रारदार प्रशांत शिवाजी पाटील (40, हल्ली मुक्काम शाहूनगर, देवपूर धुळे, मूळ राहणार मंगरुळ, ता. अमळनेर) यांच्या खात्यातून 42 हजार 485 रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी 21 जानेवारी रोजी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव