रवींद्र गालफाडे यांचा महाराष्ट्र राज्य युवा उद्योजक रत्न पुरस्काराने गौरव


भुसावळ : महाराष्ट्र राज्य पत्रकार पुरोगामी संघातर्फे रीडिवाइन सर्कल इंडस्ट्रीचे संस्थापक आणि चेअरमन कुणाल रवींद्र गालफाडे यांना उत्कृष्ट व्यवसाय कौशल्यानिमित महाराष्ट्र राज्य युवा उद्योजक रत्न म्हणून पुरस्काराने खोपोली, जि.रायमड येथे गौरवण्यात आले. याप्रसंगी पुरोगामी पत्रकार संघ अध्यक्ष, कार्यकारीणी सदस्य तसेच सुरगाणा येथील रोहित राजे देशमुख पवार हेही उपस्थित होते. वयाच्या 25 वर्षी जिल्ह्यातून पुरस्कार घेणारे कुणाल रवींद्र गालफाडे हे पहिले युवा उद्योजक ठरले आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !