महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान


भुसावळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साई निर्मल फाउंडेशन भुसावळतर्फे भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणार्‍या आठवडे बाजारातील आदर्श कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे, नरेंद्र बर्‍हाटे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !