जळगावात उद्या 15 शिक्षकांना जिल्हा तर चार शिक्षकांना मिळणार प्रोत्साहनपर पुरस्कार


शिक्षक पुरस्काराची यादी जि.प.अध्यक्षांनी अखेर केली जाहीर

जळगाव : राजकीय वादामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण रखडल्यानंतर सोमवारच्या मुहूर्तावर पुरस्कार देण्याचे ठरले होत तर रविवारी जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी शिक्षक पुरस्काराची यादी जाहीर केली. त्यात पंधरा शिक्षकांना जिल्हा पुरस्कार तर चार शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देवून सोमवार, 16 रोजी गौरवण्यात येणार आहे.

या शिक्षकांचा होणार गौरव
अशोक रघुनाथ पाटील (शिरूड, ता़ अमळनेर), संगीता शिवाजी पाटील (गोंडगाव, ता़ भडगाव), लीना सुरेश अहिरे (कन्हाळा, ता़ भुसावळ), दिलीप शांताराम जवरे (पळासखेडे बु़ , ता़ बोदवड), रमेश पांडूरंग जगताप (वैजापूर, ता़ चोपडा), प्रदीप शांताराम पाटील (शिंदी, ता़ चाळीसगाव), सुलोचना पांडूरंग बाविस्कर (केंद्र शाळा पाळधी, ता़ धरणगाव), गोविंदा इच्छाराम वंजारी (दापोरी, ता़ एरंडोल), किशोर मंगा सोनवणे (पिलखेड, ता़ जळगाव), समाधान पांडूरंग ठाकरे (भिलखेड, ता़ जामनेर), सुरेश रूपचंद सोनवणे (मेंढोळदे, ता़ मुक्ताईनगर), आशा विलास राजपूत (कन्या शाळा क्रमांक एक, पाचोरा), मनीषा भानूदास शिंदे (बहादरपूर, ता़ पारोळा), रेखा रत्नाकर वैद्य (मुंजलवाडी, ता़ रावेर), कुंदन बळीराम वायकोळे (वनोली , ता़ यावल)़





यांना मिळणार प्रोत्साहनपर बक्षीस
काझी मोहम्मद अनीस वसियुद्दीन (उर्दू कन्या शाळा, नशिराबाद), नरेंद्र विठ्ठल पाटील (बलवाडी, ता़ रावेर), कैलास मधुकर माळी (धरणगाव), अजीत नीळकंठ चौधरी (टोके विद्यामंदिर, जळगाव),







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !