महा.राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुकाध्यक्षपदी मयूर अट्रावलकर


रावेर : रावेर विधानसभा क्षेत्रातील निराधार व अपंगांसाठी झटणारे दिव्यांग सेल अध्यक्ष मयुर दिगंबर अट्रावलकर (रा.कुंभारखेडे) महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारतजी दिघोळे यांनी संघटनेच्या रावेर तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. कांदा उत्पादकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी संघटीत करून संघटनेच्या कार्यात मोलाची कामगिरी कराल, असा विश्‍वास नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !