सामाजिक कार्यकर्ते जयराज पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले आचेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता जयराज पवार यांच्या बुधवारी वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध क्षेत्रासह मित्र परीवाराने मोबाईलवरून शुभेच्छांचा वर्षाव केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मित्र परीवाराने वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी रमेश पाटील (तळवेल)), स्वप्निल पाटील, तुषार चौधरी, पियुष पाटील, आकश झांबरे, दीपक पाटील, आशिष चौधरी, अमोल डोळस, निलेश माळी हे उपस्थित होते.
