भुसावळ विभागात वादळी पाऊस


भुसावळ : भुसावळसह विभागात शनिवारी सायंकाळी उशिरा वादळी वार्‍यासह सुमारे तासभर पाऊस झाला. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरीकांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, रावेर तालुक्यात हलक्या स्वरुपात पाऊस झाला तर लागलीच वीजपुरवठादेखील खंडित झाला. रावेर शहरासह रसलपूर, भोकरी, सिंदखेडा व परीसरातील गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !