मालाड ईमारत दुर्घटना : कंत्राटदाराची कोठडीत रवानगी


मुंबई : मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात ईमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी इमारत बांधणारा कंत्राटदार रमझान शेख यास अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मालाडमधील मालवणी गेट क्र. आठ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड पराीसरात बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास चार मजली इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !